अभियांत्रिकी ,फार्मसी ,आणि डिप्लोमा प्रवेशाचे नियम बदलले ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

अभियांत्रिकी ,फार्मसी ,आणि डिप्लोमा प्रवेशाचे नियम बदलले ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२५-२०२६ सुरू महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष 2025 26 पासून अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद आणि वास्तुकला परिषद नवी दिल्ली यांच्या अखत्यारीतील विविध पदविका अभ्यासक्रमाचा प्रवेश नियमावली महत्त्वपूर्ण बदल मंजूर केलेले आहे. यात प्रथम वर्ष पोस्ट एसएससी अभियांत्रिकी पदविका थेट द्वितीय … Read more