अभियांत्रिकी ,फार्मसी ,आणि डिप्लोमा प्रवेशाचे नियम बदलले ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

अभियांत्रिकी ,फार्मसी ,आणि डिप्लोमा प्रवेशाचे नियम बदलले ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२५-२०२६ सुरू

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष 2025 26 पासून अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद आणि वास्तुकला परिषद नवी दिल्ली यांच्या अखत्यारीतील विविध पदविका अभ्यासक्रमाचा प्रवेश नियमावली महत्त्वपूर्ण बदल मंजूर केलेले आहे.
यात प्रथम वर्ष पोस्ट एसएससी अभियांत्रिकी पदविका थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिक पदवी घ्या प्रथम वर्ष पोस्ट एचएससी हॉटेल मॅनेजमेंट अँड कटिंग टेक्नॉलॉजी पदवी का सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी पदविका प्रथम वर्ष पोस्ट एचएससी वास्तू कला पदविका आणि फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या आखे तारेतील प्रथम वर्ष पोस्ट एचएससी औषध निर्माता शास्त्र पदविका अभ्यासक्रमाचा समावेश आहे.

प्रवेशासाठी प्रमुख बदल खालील प्रमाणे
कॅप फेऱ्यांमध्ये वाढ आतापर्यंत होणारा तीन कॅप फेऱ्याऐवजी शैक्षणिक वर्ष 2025- 26 पासून एकूण चार फेऱ्या (CAP ROUND I,II,III,IV)कॅप राऊंड होतील त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अधिक संधी मिळणार आहे.
राऊंड पहिला-यामध्ये पहिल्या पसंती शिवाय इतर कोणते जागा मिळाल्या असल्याचे राहून दोन मध्ये पहिल्या तीन पसंती शिवाय आणि राउंड तीन मध्ये पहिल्या सहा पसंती शिवाय जागा मिळाल्यास उमेदवारांना पुढील फेऱ्यांमध्ये आपण प्रेफरन्स( वरच्या पसंतीची जागा) मिळवण्यासाठी पर्याय येतील.

जर उमेदवाराला राऊंड -2 मध्ये त्याच्या पहिल्या तीन पसंती पैकी किंवा राउंड तीन मध्ये त्याच्या पहिल्या सहा पसंती पैकी जागा मिळाल्यास तो प्रवेश ऑटो फ्रीज होईल म्हणजेच तो प्रवेश निश्चित होईल .आणि उमेदवाराला पुढील कॅप फेऱ्यांमध्ये भाग घेता येणार नाही .

अशा उमेदवाराने हे आरसी( ऍडमिशन रिपोर्टिंग सेंटर) ला अहवाल देणे किंवा ऑनलाईन अर्ज प्रणाली मध्ये अपलोड केलेल्या कागदपत्राची स्वतः पडताळणी करून शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.

जर उमेदवाराला राऊंड दोन मध्ये त्याच्या पहिल्या तीन पसंती शिवाय किंवा राउंड तीन मध्ये त्याच्या पहिल्या सहा पासून ते शिवाय जागा मिळाल्यास आणि तो त्या प्रवेशावर समाधानी असेल व पुढील फेऱ्यांसाठी भाग घेऊ इच्छित नसेल तर तो फ्रीज करू शकतो.वर्किंग प्रोफेशनल साठी नियम वर्किंग प्रोफेशनल साठी राउंड दोन नंतर पुढील ऑफ वर्ड प्रेफरन्सचा पर्याय उपलब्ध नसेल राऊंड दोन मध्ये मिळालेला किंवा कायम ठेवलेला प्रवेश त्याच्यासाठी अंतिम असेल.

अपवर्ड प्रेफरन्स नियम:
हे सर्व बदल 23 मे 2025 रोजी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

https://www.maharashtra.gov.in/

Directorate Of Technical Education, Maharashtra State, Mumbai
3, Mahapalika Marg, Post Box 1967,Mumbai – 400 001.

polytechnic admission link-Click Here

 

Leave a Comment